शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार खा.सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना व महायुतीतीच्या प्रमुख पदाधिकारी यांची शिर्डी येथे आढावा बैठक शिवसेना नेते खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
व तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार खा.सदाशिवराव लोखंडे यांची भेट घेवून विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार श्री.भाऊसाहेब कांबळे,शिवसेना प्रवक्ते श्री.राजु भोर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 24