ना. जाधव व आ. डॉ. कुटे यांचा कार्यकर्त्यांनी केला एकाच शालीत सत्कार

Khozmaster
1 Min Read

जळगाव : जळगाव जामोद नवनिर्वाचित राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे शेगाव येथे प्रथम आगमन प्रसंगी खा. जाधव यांची विजयाचे शिल्पकार जळगाव जामोद मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुंटे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकाच शाल श्रीफळाने अनोखा सत्कार केला. भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद तालुका व मतदार संघाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव तसेच मा. कॅबिनेट मंत्री आ. डॉ. संजय कुटे Royal यांचे एकाच शालीत अनोखा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे प्रमुख गजानन सरोदे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ पाटील शिवसेनेचे बाळू पाटील शिंबरे, शिवाजी मेहसरे तसेच शेगाव भाजपा चे राजू भाऊ अग्रवाल, विठ्ठल काळे व असंख्य भाजपा पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *