आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिवेशनात महसुलमंत्र्यांचे वेधले लक्ष
माफियांनी साठविले हजारो ब्रास वाळुचे साठे !
जिल्ह्यातील गोदावरी, दुधना व पुर्णा ह्या नदीपात्राच्या काठावर प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने वाळु माफियांनी या पात्राच्या काठावर हजारो ब्रास वाळुचे साठे तयार केले आहेत. यातुन वाळु माफियांना लाखोंची कमाई होते. ह्या कमाईतील काही भाग हा प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांकडे जात असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मात्र या साठ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करतात का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
जालना । प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभराप सुन वाळु माफियांनी आपले डोके बर काढले असुन तहसिलदार तसेच पोलिस निरीक्षक यांच्या सहकार्याने गोदावरी, दुधना व पुर्णा नदीपात्रातुन हजारो ब्रास बाळु माफियांनी चोरली असल्याचा गंभीर आरोष आमदार बचनराव लोणीकर यांनी आज अधिवेशनात केला. वेळोवेळी जिल्हाधिकारी च पोलिस अधिक्षकांना कारवाई करण्याचे
असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
याबाबत अधिक वृत्त असे की, जालना जिल्ह्यात गोदा वरी, दुधना व पुर्णा नदीपात्र हे मोठे असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाळु उपलब्ध आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या लिलाब धारकास घरकुलांसाठी मोफत बाळु उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लिलाव केले. मात्र संबंधीत लिलाच धारकांकडून अवैधरित्या वाळु उपसा सुरू असुन एक ब्रास वाळु ही घरकुल धारकांना उपलब्ध करून
सांगुनही जिल्हा प्रशासन वाळु
माफियांना खतपाणी घालत
देण्यात आली नाही. यामुळे
शासनाच्या घरकुल योजनेला
जालना जिल्ह्यात हरताळ फासला
आहे. जिल्ह्यामध्ये हजारो
घरकुलांची वाळु अभावी बांधकामे
रखडली आहेत. जिल्ह्यातुन दररोज
शेकडो हायवा बाळु भरून
परजिल्ह्यात विक्रीसाठी जात
असल्याचा आरोप आ. बबनराव
लोणीकर यांनी केला. याप्रकरणी
वेळोवेळी पालकमंत्र्यांसमवेत
जिल्हाधिकारी, पोलिस
अधिक्षकांनासोबत बैठका घेऊनही
आमही गुन्हे दाखल करतोय, असे
एकमेव उत्तर त्यांच्याकडून मिळत
आहे. मात्र जिल्ह्यातील अवैध चालु
उपसा काही बंद होतांना दिसत
नाही. कायद्याअंतर्गत अवैध बालु
उपसा करणाऱ्याविरुध्द राष्ट्रीय सुरक्षा
कायद्यातंर्गत कारवाई करण्याचे
आदेश असतानाही प्रशासनामार्फत
कोणतीही कारवाई केली जात नाही.
त्यामुळे या चाळु माफियांना मदत
करणाऱ्या तहसिलदार व पोलिस
निरीक्षकांवर रासुका अंतर्गत कारवाई
करण्याची मागणी आमदार बबनराव
लोणीकर यांनी महसुलमंत्र्यांकडे
अधिवेशनात केली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही नदीपात्राच्या काठावर
वाळु अभावी शासकीय कामे ठप्प
शासनाच्या महत्वकांक्षी असलेल्या घरकुल योजना, जलजीवन, शाळा बांधकाम खोल्या, सिमेंट रस्ते तसेच शासकीय इमारत बांधकामांसाठी वाळु मिळत नसल्याने जिल्ह्यातील विकास कामे रखडली आहेत, यामुळे घरकुल बांधकांमासाठी वाळु उपलब्ध करून न देता जिल्हा व तालुका प्रशासन अवैध वाळु माफियांना चिरी-मिरी घेऊन सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आ. बबनराव लोणीकर यांनी केला.