गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासन निर्णय नुसार राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात आली आहे या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास ३१ ऑक्टोबर ही शेवटची आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री व श्री योजना सुरू केली महाराष्ट्र राज्यातील सर्व कायमस्वरूपी रहिवासी यांचे वय६५ वर्षापेक्षा जास्त आहे ते पात्र आहेत तरीही मंठा तालुक्यातील ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांनि मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भूमिपुत्र माधव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे
Users Today : 22