राजश्री ग्लोबल स्कुल मध्ये नवरात्री निमित्तभव्य गरबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

Khozmaster
1 Min Read

स्व.ध दि.रहाते शिक्षण व बहुद्देशीय अंतर्गत अंतर्गत राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर येथे शनिवार दिनांक ०१ तारखेला २०२२ रोजी नवरात्री उत्सव गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या सरिता खंडेलवाल या तर गरबा उत्सवाचे उद्घाटक सामनेच्या संचालिका आदरणीय सौ. राजश्रीताई प्रतापराव जाधव हे होते.तर प्रमुख अतिथीच्या संचलिका सौ. ऋषिकेश जाधव, स्व.सिंधुताई जाधव कला व विज्ञानाचे प्राचार्य डॉ.बालाजी लाहोर तसेच मंचावर ग्लोबल स्कूल चे प्रभु मनोहर म्हैसने व उपप्राचार्य प्रवीण गावंडे उपस्थित होते. कार्यक्रम परीक्षक म्हणून गरबा पारंगत असलेले जनेफळ येथील श्री. मंगेश पाटील सर हे होते.

प्रत्येक विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न व्हावा या सर्वार्थ सहभागी व्हावे असे विचार.मयुरी ताई जाधव यांनी मांडला. गरबा  गटात उत्कृष्ट गरबा सादरीकरण वर्गास तसेच वैयक्तिक बक्षीसे वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव तर आभार प्रदर्शन विद्यामूर्ती यांनी केले आहे.

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *