Khozmaster
1 Min Read
मुंबईतील वांद्रे-पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९२ च्या माजी नगरसेविका गुलनाझ सालीम कुरेशी आणि एमआयएमचे मुंबई सरचिटणीस हाजी सालीम कुरेशी तसेच उबाठा गटाच्या उप विभागप्रमुख सौ.भक्ती भोसले यांनी काल वर्षा निवासस्थानी येऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वांद्रे पूर्व मधील नागरिकांना भेडसावणारे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील अशी ग्वाही यासमयी दिली.
यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, विभागप्रमुख कुणाल सरमळकर, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *