Khozmaster
1 Min Read

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांना २० तारखेच्या कार्यक्रमाला येण्यासाठी दिले आमंत्रण..!

 

आज दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तसेच मतदारसंघातील विविध विकास कामांची माहिती दिली तसेच येत्या २० तारखेला बुलढाणा येथे येण्यासाठी आमंत्रण देखील दिले..!

#भेट #आमंत्रण

#शिवसेना #बुलढाणा #संजय_गायकवाड

Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

0 9 4 9 5 7
Users Today : 129
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *