मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे माझ्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न..!

Khozmaster
1 Min Read
आज दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी चिखली रोड बुलढाणा परिसरातील येथील शरद कला महाविद्यालय येथे मराठा सेवा संघ बुलढाणाच्या वतीने ३४ वा वर्धापन दिन सोहळा २०२४ तसेच कुटुंब स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, यावेळी त्या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन माझ्या शुभहस्ते करण्यात आले…!
यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख वक्ते शिवश्री डॉक्टर बालाजी जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अनिल आकाळ, श्री. राजेश लोखंडे, डॉक्टर श्री. भागवत भुसारी, श्री. गणेश पांडे, श्री. विष्णुपंत पाटील, शिवमती वनिताताई अरबट, ज्योतीताई जाधव, डॉक्टर मनोहर तुपकर, रविकांत काळवाघे यांच्यासह मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *