Khozmaster
0 Min Read
चिखलीत हक्काच्या घरकुलासाठी एल्गार मोर्चा घरकुल लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
चिखली तालुक्यातील गोरगरीबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे काढण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने सरकारला इशारा दिला की, घरकुलांच्या प्रश्नाची तातडीने उपायोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *