Khozmaster
0 Min Read

एसटी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेत एसटी कर्मचार्‍यांना दिलासा राज्य सरकारने दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मंत्री उदय सामंत, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *