सांगली आटपाडी येथील आबाचौक येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला आज उपस्थित राहून सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले. यावेळी दहीहंडी मध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना ही उत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे सुहास बाबर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18