Khozmaster
0 Min Read

भाऊसाहेब माने कृषी तंत्र महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा                                     उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव     उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील कृषी महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा केला यावेळी शिक्षका कडून विध्यार्थी ला विद्यार्थी ला मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी चे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षकांचे मोठे योगदान असते शिक्षक का कडून मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थी ला करण्यात आले भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती पण कृषी महाविद्यालय मध्ये साजरी करण्यात आली

0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *