श्रमणाऱ्या हातांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत व माझ्या संकल्पनेतून आज आपल्या चिखली मतदारसंघातील कव्हळा पंचायत समिती येथे बांधकाम कामगारांना मोफत किचन सेटचे वाटप केले.
याप्रसंगी सर्वश्री शेख अनिस भाई जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, शिवजराव देशमुख उपजिल्हा प्रमुख शिवसेना, एकनाथराव जाधव, लक्ष्मणराव शेळके, शिवाजीराव शिराळे, प्रणव देशमुख, अरुण पाटील, बाबुकाका पाटील, दत्तू पाटील, रवी इंगळे सरपंच, अक्ष सुरोशे उपसरपंच, काशिनाथ मोरे सरपंच, सतीश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 134