Khozmaster
1 Min Read
आज लोणार येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे महाआरती संपन्न झाली व संस्थानच्या वतीने माझ्या नागरी सत्कार करण्यात आला !
– एमबीबीएस मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन भावी शैक्षणिक वाटचालीत साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी,मा.विजयभाऊ मापारी,शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी, माजी सभापती संतोष मापारी,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.भगवान कोकाटे, शिवसेना उप ता.प्रमुख श्री.समाधान साबळे, शहरप्रमुख श्री.पांडुरंग सरकटे, जेष्ठ पत्रकार अनिलभाऊ मापारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *