Khozmaster
1 Min Read
मालगणी येथील जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या आरतीचा मान मिळाल्याबद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आज मालगणी येथे उपस्थित राहून मनोभावाने गणरायाचे पूजन आणि आरती केल्याने आपल्या श्रद्धेचे आणि भक्तीचे उत्कृष्ट दर्शन घडते.
अशा प्रकारच्या संधी मिळणे हे खूप भाग्याचे असते, कारण त्यातून भक्तांना आपले श्रद्धापूर्वक योगदान देण्याची आणि देवाच्या चरणी आपली प्रार्थना सादर करण्याची संधी मिळते. गणपती बाप्पा मोरया!
यावेळी आमचे लहान बंधु मा. नगरसेवक श्री सचिनजी बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सचिव श्री शिवराज पाटिल, चिखली कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा मंडळाचे सदस्य उपस्थित होते
0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *