शिवसेना पक्षात घरवापसी

Khozmaster
0 Min Read

माझ्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे वरवंड येथील श्री. जुने सहकारी रवींद्र जेउघाले हे शिवसेना पक्षात परतले आणि त्यांची शिवसेना पक्षाच्या डोंगरखंडळा सर्कल समन्वयकपदी नियुक्ती झाली. यावेळी संजय धंदर यांच्यासह शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..!

 

#शिवसेना #बुलढाणा #संजय_गायकवाड

0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *