“लोणारमधील बालमित्र गणेश मंडळ आणि वाल्मिक गणेश मंडळाला भेट दिली. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जतन करताना या लहान मुलांनी गणपती बाप्पाच्या नियोजनात घेतलेला सहभाग पाहून बालपणाची आठवण झाली. गणपती बाप्पा त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देवोत, हीच प्रार्थना!”
Users Today : 138