Khozmaster
1 Min Read
सोयाबीनच्या हमीभावासाठी, सरसकट कर्जमाफीसाठी, थकलेल्या पीकविम्यासाठी, सिंचन अनुदानासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीच्या वतीने चिखली तहसील कार्यालयावर ‘शेतकरी संघर्ष मोर्चा’ चे आयोजन केले आहे. तरी सर्व शेतकरी बंधू भगिनींनी, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हि नम्र विनंती.
बुधवार, दि.18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा.
स्थळ : तालुका क्रीडा संकुल मैदान, चिखली
– विनीत – महाविकास आघाडी चिखली विधानसभा मतदार संघ.
0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *