Tuesday, October 15, 2024

शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन धायफळ ता.लोणार !

शिवसेना शाखा म्हणजे सामान्य जनतेचं हक्काचं व्यासपीठ,नागरिकांच्या अडीअडचणी मधे २४ तास मदतीला तत्पर असणारे ठिकाण.या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा सुरु करण्यामागील उद्देशाला स्मरण सुरु करण्यात आलेल्या दरम्यान मौजे धायफळ ता.लोणार येथे शिवसेनेच्या व युवासेनेच्या उद्घाटन माझ्या शुभहस्ते व युवासेना जिल्हाप्रमुख मा.श्री.ऋषीभाऊ जाधव यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येन उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसोबत मी स्वतः संवाद साधला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी
शिवसेना तालुकाप्रमुख मा.श्री.भगवान सुलताने, शिवचंद्र मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.नंदूभाऊ मापारी, माजी सभापती मा.श्री.शिवपाटील तेजनकर, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सदस्य मा.श्री.राजुभाऊ तांबिले,शिवसेना शहरप्रमुख मा.श्री.पांडुरंग सरकटे, मा.श्री.अशोकभाऊ वारे, उपतालुकाप्रमुख मा.श्री.पिंटूभाऊ आघाव,मा.श्री.शालिक पाटील डव्हळे आदि उपस्थित होते.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang