लोकशाही म्हणजे, लोकांनी, लोकांच्या हितासाठी, लोकांकरवी चालवलेले राज्य

Khozmaster
0 Min Read

लोकशाही ही राज्य करण्याची सर्वोत्तम राज्यपद्धती आहे. जगभरात या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिनाची स्थापना २०२१ साली केली. पण भारतासाठी ही काही नवीन बाब नाही, सतराव्या शतकात असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘रयतेच्या राज्याचे’ हे विस्तारित स्वरूप आहे. सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेचा अमूल्य भाग बनविणाऱ्या या लोकशाही दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *