त्यांच्याकडून पळसखेड जहागीर भागातील परिस्थिती जाणून घेतली. त्यासोबतच पळसखेड जहागीरच्या विकासासाठी काय काय करता येईल याविषयी त्यांच्याशी बोलणे झाले. त्या सर्वांची काम करण्याची जिद्द आणि ऊर्जा त्यांच्याशी बोलताना दिसून आली. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे आणि मेहकर शिवसेना शहरप्रमुख मा. किशोर भाऊ गारोळे हे उपस्थित होते.
Users Today : 1