त्यांच्या अडचणी आणि व्यथा समजून घेतल्या. गोटे फोडणे आणि गोडंबी विकणे हा त्यांचा छोटासा व्यवसाय त्या प्राणपणाने करतात. मात्र त्यांच्या या कामाला योग्य तो मोबदला मिळत नाही. महिला सशक्तीकरण आणि छोट्यामोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देणे हे माझे एक उद्दिष्ट आहे, आणि मी त्यासाठी निश्चितच प्रयत्न करीन.
Users Today : 3