छत्रपती संभाजीनगर
जामनेर तालुक्यातील देवळगाव गुजरी येथील सेवानिवृत्त शिक्षक राजू चव्हाण सर यांची महाराष्ट्र सिनेमा असोसिएशन टुरिंग टॉकीज (तंबू) उपाध्यक्षपदी दि.१७/९/२४ रोजी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे महाराष्ट्र टुरिंग टॉकीज संघाची मिटींग ओमराज सिनेमा येथे दुपारी दोन वाजता सुरू झाली जवळपास ९० सिनेमा मालक हजर होते.मा.शौकत अली पठाण मराठवाडा प्रभारी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी चित्रपट युनायटेड असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची बैठक झाली. मा. श्री शौकत भाई पठाण,अनिल खंडाळकर, जिल्हा सचिव, भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी सेल यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात बैठकीला सुरुवात झाली.
मिटरींग मध्ये दि०१४-०६-२०२२ रोजी निवडलेलो तात्पुरत्या स्वरूपातील संघटना बरखास्त करून धर्मदाय आयुक्त बुलढाणा येथे रजिष्टर संघटना बनविनेचे ठरले व त्यात अध्यक्ष म्हणून निरज बबनराव कांबळे यांची अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरले उपाध्यक्ष म्हणून दोन नावे घेण्यात आली
राजू चव्हाण सर महाराष्ट्र सिनेमा असोसिएशन टॉकीज तंबू यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर दुसरे मोहम्मद कासम नवरंगी यांची पण महाराष्ट्र सिनेमा असोसिएशन तंबू उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असे ठरले . शौकतरखान पठाण यांची मुख्य सल्लागार सदस्यपदी निवडण्यात आले आहे बाकी जे सदस्य पदी निवडण्यात आले त्यांची नावे खालील प्रमाणे नारायण तुकाराम डवरे, नितीन सिंग हरीसिंग गौतम, हारुण मो.मन्युर ,भी शेख अक्तर शेख अफरार,अनिल सेठ खंडाळकर,अफसर भाई, अब्दुल रफीक अब्दुल कदीर,भारत गुडधे, मधुकर उबाले,बबलू पळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उर्वरीत तंबू मालकांची सदस्यपदी निवड करण्यात आली. शासकीय दरबारी नविन कार्यकारनीने जबाबदारीने कामजाज करण्याचे ठरले, ओमराज सिनेमा टाकीजचे जाफराबाद मालक नितीन लिंग गौतम यांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि सभा संपन्न झाली असे जाहीर करण्यात आले.
उत्तर द्या
Users Today : 13