बाप्पा निघाले गावाला, हुरहुर लागली जीवाला..
चिखली येथील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन विविध मंडळांच्या श्री गणरायाचे दर्शन घेतले…
पुढच्या वर्षी आपले बाप्पा आनंदाची उधळण करत येणार आणि वर्षभरासाठी सुख समृद्धीची लयलूट करून जाणार ही भावना सर्वांमध्ये असली तरी विसर्जनाची मनात रुखरुख लागून राहतेच.. हा देखील प्रत्येकाचा अनुभव आहे.
विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला निरोप देत आहोत, चिखली शहरातील गणपती बाप्पाचे पूजन केले. यावेळी माझ्या कष्टकरी शेतकरी बांधव, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक यांच्यावर सदैव कृपा राहून त्यांचे सर्व संकटे, दुःख आणि विघ्नाचे हरण होवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…
Users Today : 3