Khozmaster
1 Min Read

आज मोहना बु येथील बांधकाम कामगारांना मा ना प्रतापराव भाऊ जाधव केंद्रीय आरोग्य मंत्री भारत सरकार व आमदार डॉ संजयभाऊ रायमुलकर श्री सुरेश तात्या वाळुकर शिवसेना तालुकाप्रमुख मेहकरयांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भाऊ आडे यांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पुणे या विभागाशी पाठपुरावा करुन एकुण 100 बांधकाम कामगार कुटुंबांना संसार उपयोगी भांडी व पेटी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ अंजली सुनील राठोड ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण राजु गुडडा जाधव मुलचद पवार तुळशीराम कारभारी श्रीराम महाराज काशिराम पाटील सरपंच पती सुनील राठोड व इतर गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते

0 9 4 9 7 3
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *