श्री सुबोध भाऊ सावजी यांनी मागणी केली की
राज्यात सिमेंट रस्त्यामध्ये झालेला फार मोठा भ्रष्टाचार व यावर टाकण्यात येणारे डांबर याची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी.
ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च होऊनही बहुतांशी गावांमध्ये नळ योजनेद्वारे फिल्टरचे पाणी किंवा साधे पाणी मिळत नाही यावर कारवाई करण्यात यावी.
वाराणसी येथे सबका मालिक एक है श्री साईबाबांच्या मुर्त्या मंदिरातून हटवण्यात आल्या ह्या पुन्हा स्थापित करण्यात येऊन असे होऊ नये याकडे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी लक्ष घालावे
श्री सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा यांनी बुलढाणा येथे राज्यपाल महोदयांचे शाल व बुके देऊन स्वागत केले
0
9
4
9
7
3
Users Today : 4
Leave a comment