लोणार सरोवर आर्थिक स्थिती बळकट करण्याचे पर्यटनस्थळ ठरेल:-*डॉ.अनिल मापारीलोणार:- (तानाजी मापारी)जागतीक दर्जाचेलोणार सरोवर पर्यटनस्थळ हेशहरवासीयांसाठी आर्थिक स्थितीबळकट करण्याचे पर्यटनस्थळठरेल,असे प्रतिपादननगरसेवक तथा पत्रकार डॉ.अनिल मापारी यांनी केले .महाराष्ट्र पर्यटन विकासमहामंडळाच्या (एमटीडीसी) वतीनेजागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलतहोते.”पर्यटन आणि शांतता” हेजागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असुन,त्या अनुषंगानेएमटीडीसीच्या सभागृहात याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एमटीडीसीचे यावेळी एमटीडीसीचेव्यवस्थापक सदानंद दाभाडे,मंडळ अधिकारी संतोष जाधव,नगरसेवक डॉ अनिल मापारी,गणेशराव मापारी,विस्तार अधिकारीगुलाबराव राठोड,हॉटेल तुळजाई चे संचालक भारत राठोड,डॉ.दयानंद ओव्हर,दहातोंडे सर,अरुण मापारी,सर्पमित्र विनय कुलकर्णी,मुख्याध्यापकमंगेश शेटे,पत्रकार रहेमान नौंवरंगाबादी,सचिन कापुरे यांच्यासह लोणारसरोवर गाईड अमोल सरदार शैलेश सरदार आणि मी लोणारकरसंस्थेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थितहोते.डॉ.अनिल मापारी यांनी यावेळीलोणार येथे पर्यटनासाठी अत्यंतसमृद्ध आणि अनुकूल परिस्थितीअसल्याचे सांगितले. लोणारसरोवरातील नैसर्गिक सौंदर्य वपुरातन धार्मिक मंदिरे नेत्रदीपकआहेत.वैज्ञानिक दृष्टिकोनातूनहीयाला फार महत्त्व आहे. पर्यटनाच्यादृष्टीने शहरासह सरोवर परिसरातधार तीर्थाच्या ठिकाणीविकासकामांना दिवसेंदिवस गतीयेत आहे असेही त्यांनी सांगितले.लोणारसरोवरा संदर्भात पशुपक्षी अभयारण्यआणि ऐतिहासिक धार्मिकस्थळांबाबत शासनस्तरावर लघुपटतयार करुन बंद झालेला लोणारमहोत्सव दरवर्षी सुरु ठेवावा,अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी एमटीडीसीच्या पर्यटकनिवासांच्या नव्याने छापण्यातआलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशनकरण्यात आले.यावेळी संतोष जाधव,अरुण मापारी आदीमान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास महाराणा प्रताप
हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 5