०६ ऑक्टोबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. गिरोली, जनुना, कोथळी, बजरंगपुर, खरबडी येथे माझ्या नेतृत्वामध्ये शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटनाचा भव्य भगवा झंजावात संपन्न झाला…!
यावेळी त्या ठिकाणी गावकऱ्यांनी माझे पुष्पांच्या वर्षावामध्ये उत्स्फूर्त असे स्वागत केले…!
यावेळी त्या ठिकाणी सोबत महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, युवासेना तालुकाप्रमुख मारुती कोल्हे, यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
Users Today : 5