पुणे येथे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कारणास्तव वास्तव्यास असलेल्या आपल्या चिखलीकरांशी काल अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे स्नेहसंवाद साधला.
उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी, आपल्या परिवाराला आधार देण्यासाठी जन्मभूमीपासून दूर राहून विविध आव्हानांना सामोरे जात त्यांना अनेक त्याग करावे लागतात. त्यांच्या याच समर्पणाचे कौतुक करण्यासाठी व त्यांना आधार देण्याच्या भावनेतून पुण्यात आयोजित या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व चिखलीकरांशी आत्मीय संवाद साधला. तसेच प्रत्येक परिस्थितीत आपण त्यांच्या सदैव पाठीशी असल्याचा विश्वास त्यांना दिला.
Users Today : 5