अनुराधा मिशन चिखली आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘

Khozmaster
1 Min Read

ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबिराचे वितरण आज संपन्न झाले.

 

या शिबिरात, 30 ते 35 दिवसांपूर्वी घेतलेल्या मापांनुसार तयार केलेले हलके व मजबूत कृत्रिम अवयव आज गरजूंना देण्यात आले. हे कृत्रिम अवयव लावल्यानंतर संबंधित व्यक्ती चालू शकते, सायकल चालवू शकते, टेकडी चढू शकते, आणि सर्व दैनंदिन कामे करू शकते.

कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या या उपक्रमाने अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात नवीन आशा निर्माण केली आहे. आमचा प्रयत्न सदैव गरजू रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवणे हा राहील.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *