दिनांक ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी माझ्याहस्ते माळवीहीर व येळगाव ता.जि. बुलढाणा येथे ०१ कोटी १९ लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न…!
यावेळी त्या ठिकाणी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख तसेच माता-भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
Users Today : 5