देऊळगाव राजा येथे नवरात्र उत्सवास थाटात प्रारंभ

Khozmaster
1 Min Read
देऊळगाव राजा शहरात विविध मंडळांनी केली दुर्गामातेची स्थापना
देऊळगाव राजा:-(दत्ता हांडे)
मागील सात आठ दिवसांपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात सुध्दा अतिशय उत्साहात नवदुर्गा उत्सवास सुरुवात झाली असून देऊळगाव राजा शहरात विविध दुर्गा उत्सव मंडळांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने दुर्गा मातेची स्थापना केली असून यामध्ये त्र्यंबक नगर दुर्गामाता उत्सव मित्र मंडळ देऊळगाव राजा यांनी त्र्यंबक नगरात, नवयुग दुर्गा उत्सव मंडळाने संजय नगर येथे, तसेच आदेश दुर्गा उत्सव मित्र मंडळाने संजय नगर देऊळगाव राजा येथे आकर्षक दुर्गा मातेची स्थापना केली असून पुढील नऊ दिवस संपूर्ण तालुक्यातील भाविक भक्त दुर्गा मातेची भक्तीभावाने पूजा अर्चना करणार आहेत.
0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *