दिनांक– ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये केंद्रीय आयुषमंत्री ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, माझ्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले..!
१) बोदवड उपसा सिंचन योजना मोताळा
तालुक्याकरिता मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील ३५० कोटी रुपये किंमतीच्या विकासकामाचे भूमिपूजन…!
२) NH ७५३ A दाताळा,दाभाडी,लालमाती पान्हेरा गिरडा रोड, MDR – २१ किमी,०/०० ते ४८/५०० अंदाजीत रक्कम २०१ कोटी ७३ लक्ष…!
३) धामणगाव बढे ते रोहिणखेड वाघजाळ फाटा NH ७५३ A रोड SH ४४ KM १२८ / ५०० ते १५२/२०० अंदाजीत रक्कम १०२ कोटी ४० लक्ष…!
यासह विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला,यावेळी त्या ठिकाणी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
Users Today : 6