“भूमिपुत्र अर्बन” को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मा श्री धृपतरावजी सावळे माजी आमदार, श्री विजयराज शिंदे माजी आमदार, ऍड मोहन पवार तालुका अध्यक्ष भाजपा, संदीप उगले पंचायत समिती सदस्य, योगेश राजपूत, राजू नाटेकर, उपस्थीत होते.तर बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले.
Users Today : 6