Khozmaster
1 Min Read
आज आशिर्वाद मंगल कार्यालय साखरखेर्डा येथे साखरखेर्डा,दरेगांव,शेंदुरजन,सवडद,मलकापुर पांग्रा या पंचायत समिति सर्कल चा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.आ. डॉ.शशिकांतजी खेडेकर साहेब अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रसंगी जिल्हाप्रमुख बळीरामजी मापारी, महीला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मायाताई म्हस्के, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, उपजिल्हाप्रमुख बाबूरावजी मोरे,तालुकाप्रमुख वैभवजी देशमुख, तालुकाप्रमुख अनिलजी चित्ते,युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर,युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर तालुका प्रमुख स्वप्नील शहाणे तथा तमाम शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *