दुःखदवार्ता ! बुलढाणा अर्बनचे मुख्याधिकारी अरुण दलाल यांना मातृशोक ! – श्रीमती सुमन भालचंद्र दलाल यांचा आज अंत्यविधी !

Khozmaster
0 Min Read

बुलढाणा : बुलढाणा अर्बनचे मुख्याधिकारी अरुण भालचंद्र दलाल यांच्या आई श्रीमती सुमन भालचंद्र
दलाल यांचे बुलढाणा येथे आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी
त्यांचे वय 85 होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व आप्त परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी हिंदू
स्मशानभूमी त्रिशरण चौक येथे होईल.

0 9 4 9 8 1
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *