वाशिम:-(जिल्हा प्रतिनिधी )
मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. पद्धतीने शेती करतात आणि चांगले वनोजा येथे दिनांक 17 मार्च रोजी नेटाफेम तसेच, वार्षिक नियोजन, खत व्यवस्थापन उत्पादन घेतात, असे त्यांनी नमूद केले. इरिगेशन इंडिया प्रा.ली आणि राऊत आणि पाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर यांनातर वनोजा येथील ज्येष्ठ शेतकरी वनोजा फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या माहिती दिली. झिव चॅरिट यांनी विष्णुपंत राऊत यांनी आपल्या संत्रा संयुक्त विद्यमाने रविवार, १६ मार्च रोजी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या शेतीतील अनुभवांबद्दल माहिती दिली. साळुंकबाई राऊत महाविद्यालयात संत्रा जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केले. यानंतर, साळुंकबाई राऊत उत्पादन कसे वाढवता येते, हे सांगितले. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात या कार्यशाळेला जिल्ह्यातील अनेक संत्रा होते. या कार्यशाळेत इस्रायल येथील झिव चॅरिट यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद शाश्वत पीक उत्पादन विशेष तज्ञ झिव माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची देत आपली उपस्थिती दर्शवली. या चॅरिट यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती दिली. त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या महत्त्व आणि त्याचा उत्पादनावर होणारा तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्यांच्या सुरुवातीला शिवार फेरीचे आयोजन परिणाम यावर विशेष भर दिला. ज्ञानात भर पडली. अशा प्रकारच्या करण्यात आले होते. या फेरीत वनोजा हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी कार्यशाळांमुळे शेतकऱ्यांना निश्चितच येथील काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी बागांना भेटी देण्यात आल्या. यावेळी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा शेतीतील सांगितले. इस्रायलमध्ये शेतकरी याच.
Users Today : 18