महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत

Khozmaster
0 Min Read

खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार वांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे.
कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य. ना. अॅड. आकाश फुंडकर

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *