खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखत घटना मनाला चटके देणारी आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भिड बकृत्व, परखड भुमिका, कणखर नेतृत्व आणि सेक्युलर विचारधारेच्या एका प्रभावी पर्वाचा अस्त आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे मोठे दुःख असून, त्याची ही पोकळी कधीही भरुन न निधणारी आहे. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहे.
राणा दिलीपकुमार सानंदा,
माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते
सेक्युलर विचारधारेच्या पर्वाचा अस्त
0
9
4
9
7
4
Users Today : 5
Leave a comment