महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस

Khozmaster
0 Min Read

 

 

: स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत समोर आलेली ही बातमी सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. जनतेशी थेट संवाद, ठाम भूमिका आणि निर्णयक्षमतेमुळे अजितदादा पवार एक लोकप्रिय नेता म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या कायम स्मरणात राहतील. तसेच आजवा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस म्हणून इतिहासजमा राहील.
अपर्णा सागर फुंडकर,
नगराध्यक्षा, खामगाव

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *