युवकाचे अपहरण…

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:शहादा तालुक्यातील उंटावद – होळ जवळील सुतगिरणी येथील युवकाचे अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .    या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील उंटावद – होळ सुतगिरणी येथील केशव राजेंद्र पटेल हा युवक घरी दवाखान्यात कामाला जातो , असे सांगून गेला .

मात्र अद्यापही घरी परतला नाही .

या बाबत रविंद्र भटू पटेल यांच्या फिर्यादी वरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहेकॉ रमण वळवी करीत आहेत .

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *