विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी :: अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथे विशाखा महिला संघ व न्यू समता मंडळ यांनी विजय दशमी साजरा केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अकोट तालुक्याचे वंचित बहुजन पक्षाचे तालुका संघटक सुरेंद्र ओईबे उपस्थित होते व गावातील महिला व नागरिक सुद्धा उपस्थित होते
Users Today : 39