वासरवेल येथून मुलीला पळविले.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील वासरवेल येथून मुलीला पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील वासरवेल येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले . याबाबत मुलीच्या वडीलांनी नवापूर पोलिस दिलेल्या ठाण्यात फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत .

 

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *