सोलापूर येथे 1 व 2 ऑक्टोबर रोजी
5 वी स्किल डो मार्शल आर्ट ची राजस्तरीय स्पर्धा संपन्न झाली . स्किल डो मार्शल आर्ट मध्ये बुलडाणा जिल्ह्य़ातील मेहकर येथील
देवांशी प्रविण कठाळे . वयोगट 6 वर्ष वजन गट 18 किलो फाईट मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले .संस्कृती किशोर सोळंके .वयोगट 12 वर्ष वजन गट 27 किलो .फाईट मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले
राणातेजससिंग किशोर सोळंके .वयोगट 14 .वर्ष वजन गट 35 किलो मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले
सिध्दार्थ प्रभाकर ईगळे .वयोगट 14.वर्ष वजन गट 34 याने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे या खेळाडुचे राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांच सर्वञ कौतुक होत आहे
स्किल डो मार्शल आर्ट असोसिएशन बुलडाणा चे सचिव व खेळाडू चे मार्गदर्शक आचार्य सुनिल चव्हाण सर व आचार्य राज देव्हडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
नितीन मोरे सर . प्रविण कठाळे सर .यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 28