अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथून जवळ असलेल्या पिलकवाडी येथे लंम्पी या रोगाने थैमान घातले असून पंधरा दिवसांत दोन जनावराचा मृत्यू झाल्याने गावात पशुपालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेतकरी, शेतमजूर, उत्तमराव शहादेवराव मोरोदे यांचा 50,000 हजार रुपये किंमतीचा गोरा या लंम्पी आजारामुळे मरण पावला आहे. गावातील पोलिस पाटील दिपक वाघमारे, यांनी पंचनामा केला असुन गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य टापरे व सामाजिक कार्यकर्ते भिमराव तायडे, गौतम मोरोदे, पुरूषोत्तम पाटील, अंनता मोडक,
Users Today : 39