जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम १ ९ ५१ चे ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये १७ ऑक्टोंबर , २०२२ रोजी रात्री १२ वाजे पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे .

सदर चे आदेश लग्नकार्य , मिरवणुका , तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत . तसेच हा आदेश पोलीस अधिकारी , कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही . आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे .

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *