राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्यात

Khozmaster
1 Min Read

अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि.७ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वा. १५ मि. नी. अकोला विमानतळाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन, त्यानंतर सिंधी कॅम्प चौक पोलीस स्टेशन खदानच्या समोर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन शासकीय इमारतीचे उद्घाटन करतील. त्यानंतर श्री. छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती राहतील. या बैठकीनंतर अमरावतीकडे रवाना होतील.

 

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *