नवल तेजराव सिरसाट.पालघर जिल्हा प्रतिनिधी.दिनांक 6/10/20/22 ला अमीत रेसीडेंसी या साेसायटी मध्ये पं सं शाखा क्रमांक 731या ठिकाणी 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नेहमी प्रमाणे माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , शाखेचे अध्यक्ष दिलीप साळूखे, सुरेश मंचेकर, आत्माराम जाधव, अमित खैरे, कांबळे आणि सर्व आजी माजी पदाधीकारी आणि महीला मंडळ सर्व कार्यकर्ते माेठ्या सख्येने उपस्थित हाेते वंचित बहुजन आघाडी विरार शहर महिला अध्यक्ष सारिका ताई सकपाळ व विरार शहर महासचिव मिलिंद तांबे यांनी बुद्धांच्या मूर्ती समोर मेणबत्ती प्रज्वलित केली शंकर वाडकर व सारिका सकपाळ यांच्या हस्ते सोसायटीतल्या मुलांना गिफ्ट देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे माेलाचे विचार माडले या ठीकानी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच या कार्यक्रमाला विरार शहराच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा सारीका मँडम वंचित बहूजन आघाडी विरार शहराचे महासचिव मिलिंद तांबे , ऊत्तम जाधव सचिव शंकर सूरडकर संघटक संदिप माेहीते यांनी सूध्दा या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थिती दर्शविली वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष संजय गायकवाड महासचिव सुधाकर इंगळे महिला अध्यक्ष गीता जाधव उपाध्यक्ष रेश्मा कहार महासचिव प्रेरणा बेकरे सचिव साक्षी जाधव कार्यकर्ते ज्योती जाधव सुविध पवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भेट दिली .
Users Today : 23