उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला येथे आगमन व स्वागत

Khozmaster
1 Min Read

अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अकोला येथे आगमन झाले. यावेळी शिवणी विमानतळावरील हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, आ. डॉ.रणजीत पाटील, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे तसेच अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.

0 9 4 5 5 4
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *