मुर्तिजापुर : तालुक्यातील ऑलं जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. सदरची बैठक ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निलेश पोटे, विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष राहुल कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर यांच्या उपस्थितीत मुर्तिजापुर तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.
मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष मिलिंद जामनिक , तालुका कार्याध्यक्ष संतोष भांडे , तालुका सचिव रोहीत सोळंके , तालुका समनव्यक योगीताताई वानखडे , तालुका सह समनव्यक प्रशांत चिंचोळकर , तालुका संयोजक संतोष माने , तालुका उपाध्यक्ष नाजुकराव खंडारे , अनिल धुर्जंड , देवानंद जामनिक , तालुका सरचिटणीस शाम प्रांजळे , तालुका संघटक प्रकाश वानरे तालुका सहसचिव नागोराव तायडे , तालुका कोषाध्यक्ष शकील खान , सोशल मीडिया प्रमुख भुषण महाजन , प्रसिद्धी प्रमुख नितेश किर्दक यांचा मुर्तिजापुर तालुका कार्यकारणी मध्ये समावेश आहे. या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या अकोला जिल्हा कार्यकारिणी तील मजहर अली नवाब,सुनीताताई इंगळे, जयदीप सोनखासकर सर, जिल्हा संघटक अजय प्रभे, सरचिटणीस प्रा एल डी सरोदे, शिवप्रसाद उर्फ मुन्नाभाऊ महाजन जिल्हा सहसचिव,समाधान इंगळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख,अथर खान, डॉ प्रा अनील तिरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
मुर्तिजापुर तालुका ऑलं जर्नालिस्ट व फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची कार्यकारणी घोषित
0
9
4
5
6
0
Users Today : 25
Leave a comment